advertisement

T20 world Cup : अभिषेक-संजूची बॅटींग पाहून न्यूझीलंडचा कॅप्टन घाबरला, बॉलिंग टाकायला आलाच नाही

Last Updated:
दुसऱ्या ओव्हरपर्यंत टीम इंडिया शांत होती.त्यानंतर तिसऱ्या ओव्हरपासून अभिषेक संजूने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली होती.
1/8
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप फायनलचा रोमांचक सामना सूरू आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप फायनलचा रोमांचक सामना सूरू आहे.
advertisement
2/8
या सामन्यात न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती.

3/8
या संधीच सोनं करत अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने सूरुवातीचे काही ओव्हर संथ सुरूवात केली.त्यानंतर दोघांनी गिअर बदलला होता.

4/8
दुसऱ्या ओव्हरपर्यंत टीम इंडिया शांत होती.त्यानंतर तिसऱ्या ओव्हरपासून अभिषेक संजूने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली होती.
दुसऱ्या ओव्हरपर्यंत टीम इंडिया शांत होती.त्यानंतर तिसऱ्या ओव्हरपासून अभिषेक संजूने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली होती.
advertisement
5/8
संघातील गोलंदाजांची धुलाई सूरू असताना मिचेल सँटरने बॉलिंगला येणे अपेक्षित होते. मात्र तो अभिषेक संजुची ताबडतोड खेळी पाहून तो घाबरला होता आणि पॉवरप्लेला गोलंदाजीसाठी आलाच नाही.

6/8
मिचेल सँटर थेट 8 वी ओव्हर टाकायला मैदानात आला होता.तिथपर्यंत अभिषेक संजूने भारताला शंभरीपार घेऊन गेला होता.

7/8
दरम्यान या सामन्यात अभिषेक शर्माने 18 बॉलमध्ये 50 धावांची खेळी केली होती. त्यानंतर पॉवरप्लेनंतर तो 21 बॉलमध्ये तो 52 धावा करून बाद झाला होता.

8/8
पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने 92 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. आतापर्यंत टी20 वर्ल्डकमध्ये कोणत्याच संघाला इतक्या धावांची खेळी करता आली नव्हती. त्यामुळे टीम इंडियाने नवा रेकॉर्ड केला आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement