advertisement

Special Report: रोहित पवारांचे थेट सवाल, प्रफुल्ल पटेल काय देणार उत्तर?

Author :
Last Updated: Mar 08, 2026, 19:59 IST

२८ जानेवारी रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार अजित पवाराच्या विमान अपघातावरून आक्रमक झाले आहेत.फाईलवर सही करायची होती, यासाठी अजित पवारांना मुंबईत थांबवण्यात आलं. परिणामी उशीर झाल्याने त्यांना विमानाने प्रवास करावा लागला, असं रोहित पवार म्हणाले होते. इथं रोहित पवारांनी उल्लेख केलेला पूर्व विदर्भातला नेता म्हणजे त्यांचा रोख थेट प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होता, असं बोललं गेलं.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: रोहित पवारांचे थेट सवाल, प्रफुल्ल पटेल काय देणार उत्तर?
advertisement
advertisement
advertisement