advertisement

T20 World Cup Final : कॅप्टन सूर्या कुणाचंच ऐकला नाही, फायनलमध्ये शॉकिंग सरप्राईज, न्यूझीलंडने टॉस जिंकला!

Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कप फायनलचा महामुकाबला होत आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर हा महामुकाबला रंगणार आहे.
1/8
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपची फायनल होत आहे. याआधी सेमी फायनलमध्ये भारताने इंग्लंडचा आणि न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली आहे. यंदाच्या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांनी प्रत्येकी 1-1 सामना गमावला आहे.

2/8
फायनलमध्ये विजय झाला तर टीम इंडिया लागोपाठ दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी पहिलीच टीम ठरेल. तसंच एकूण 3 वर्ल्ड कप जिंकण्याचा विश्वविक्रमही टीम इंडियाच्या नावावर होईल. याआधी भारताने 2007 आणि 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला.

3/8
दुसरीकडे न्यूझीलंडला अजून एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत 3 मॅच झाल्या आहेत, या तिन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे.

4/8
या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. मेकॉन्कीऐवजी डफी प्लेइंग इलेव्हनमध्ये असल्याचं सॅन्टनर म्हणाला आहे.

5/8
पिचची माती लाल आहे, त्यामुळे आम्हीही टॉस जिंकून पहिले बॅटिंगचाच निर्णय घेतला असता. आम्ही या सामन्यासाठी उत्सुक आहोत, मागच्या वेळी काय झालं हा इतिहास आहे, असं कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.

6/8
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांना संघर्ष करावा लागला आहे. मुख्य म्हणजे हे दोन्ही खेळाडू टी-20 क्रिकेट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकाचे बॅटर आणि बॉलर होते. फायनलमध्ये वरुण चक्रवर्तीला टीमबाहेर करून कुलदीपला टीममध्ये घेतलं जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.

7/8
टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

8/8
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement