Shivmay Birthday Quotes : वाढदिवसाचे आनंदी क्षण होतील आणखी खास! उत्सवमूर्तीला द्या या शिवमय शुभेच्छा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Shivmay Birthday Quotes In Marathi : वाढदिवस सर्वजण आनंदाने साजरा करतात. या प्रसंगी ज्याचा वाढदिवस आहे, त्या व्यक्तीला आपण वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देऊन आपल्या भावना व्यक्त करत असतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही सुंदर आणि प्रेरणादायी शुभेच्छांचे पर्याय सांगत आहोत.
advertisement
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे, आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे, आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो, हीच इच्छा, जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
advertisement
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण, तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी, तुमच्या हृदयात सतत तेवत राहो, हीच मनस्वी शुभकामना, वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..
advertisement
छत्रपति शिवाजी बनले आई जिजाबाईच्या शिकविणीने, भवानीच्या तलवारीने सिंहाच्या गर्जनेने आणि दुष्टांच्या संहाराने आपणास आशीर्वाद लाभो जिजाऊचे आणि शिवरायांचे, वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..
advertisement
advertisement