advertisement

भाजी स्वादिष्ट, पानंही गुणकारी; अशक्तपणावर रामबाण!

Last Updated:
शेवगाच्या शेंगा आपण अगदी आवडीने खातो. पण तुम्हाला माहितीये का, त्या आयुर्वेदाच्या दृष्टीने विविध आजारांवर रामबाण असतात. कसं? पाहूया.
1/5
आपल्या घरात असे अनेक पदार्थ असतात, जे चवीला छान लागतातच मात्र त्यांचे औषधी गुणधर्मही असतात. ज्यांबाबत आपल्याला विशेष काही माहित नसतं. शेवगाच्या शेंगाही त्यापैकीच एक. ज्या विविध आजारांवर रामबाण असतात.

2/5
शेवगाच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्व असतं. शिवाय या भाजीची पानंही पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वांचं चांगलं प्रमाण असतं.

3/5
शेवगाच्या पानांचं सेवन केल्यास शरिरातला अशक्तपणा दूर होतो. यात कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणही आढळतात. जे हृदयाचं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच यात अँटीबॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर होतात.

4/5
शेवगाच्या पानांमध्ये आढळणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे विविध औषधं बनवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.

5/5
लक्षात घ्या, शेवग्याची पानं विविध गुणांनी परिपूर्ण असली, तरी त्यांचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावं.

SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement