Cholesterol : वाढतं कोलेस्ट्रॉल ठरू शकत हार्ट अटॅकच कारण, किचनमधले 'हे' 6 मसाले करू शकतात कंट्रोल
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आजच्या जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. रक्तात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते, ज्यामुळे अडथळे निर्माण होतात आणि हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा धोका वाढतो.
हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा धोका वाढतो. पण, ही समस्या टाळण्यासाठी महागड्या औषधांची गरज नाही, तुमच्या स्वयंपाकघरातील काही मसाले यात खूप मदत करू शकतात." width="750" height="422" /> आजच्या जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. रक्तात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते, ज्यामुळे अडथळे निर्माण होतात आणि हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा धोका वाढतो. पण, ही समस्या टाळण्यासाठी महागड्या औषधांची गरज नाही, तुमच्या स्वयंपाकघरातील काही मसाले यात खूप मदत करू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आले : आले त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे ओळखले जाते. ते रक्ताभिसरण सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. आल्याचा चहा पिणे हा एक चांगला पर्याय आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)