नव्या वर्षाच्या स्वागताला करा ट्रिपचा प्लॅन, ही 5 ठिकाणं पाहिलीत का?

Last Updated:
सरत्या वर्षान निरोप देताना आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण फिरायला जायचा प्लॅन करतात.
1/6
सरत्या वर्षान निरोप देताना आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण फिरायला जायचा प्लॅन करतात. महाराष्ट्राबाहेर जाणं शक्य नसलं तरी राज्यातही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण दापोली, लोणार सरोवर, अलिबाग आणि ताडोबाचा विचार नवीन वर्षाच्या पर्यटनासाठी नक्की करू शकता.

advertisement
2/6
दापोली या पर्यटन स्थानाला मिनी महाबळेश्वर असंही म्हटलं जातं. येथील वातावरण अत्यंत थंड असल्यामुळे पर्यटक आवडीने या ठिकाणी फिरण्यासाठी येतात. दापोली हे रत्नागिरी तालुक्यात आहे. या ठिकाणी अनेक जुनी मंदिरे पाहायला मिळतात.

3/6
लोणार हे ठिकाण बुलढाणा तालुक्यात स्थित आहे. हे ठिकाण लोणार तलावासाठी फार प्रसिद्ध आहे. लोणार तलावाचा हा खड्डा पूर्ण विश्वाचा दुसऱ्या क्रमांकाचा असा मोठा खड्डा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दैत्य सुराचे देखील मंदिर आहे.

4/6
महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशात वसलेले अलिबाग हे सुंदर समुद्रकिनारे आणि प्राचीन किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. अलिबागमधील विविध पर्यटन स्थळांपैकी अलिबाग बीच, किहीम बीच, आक्षी बीच, मांडवा बीच, काशीद बीच, वरसोली बीच, नागाव बीच आणि मुरुड बीच हे अलिबागमधील लोकप्रिय किनारे आहेत. मुंबईकर या ठिकाणी आवर्जून फिरायला जातात.

5/6
विपश्चना मेडिकल सेंटर हे इगतपुरी या ठिकाणी स्थित एक बौद्ध धर्मीय लोकांचे प्रार्थना स्थान आहे. या ठिकाणाला धम्म गिरी असे देखील म्हटले जाते. हे जगातील सर्वात मोठ्या विपश्यना ध्यान केंद्रांपैकी एक आहे. या ठिकाणी वैयक्तिक ध्यानासाठी 400 पेक्षा जास्त लोक आहेत.

6/6
ताडोबा हे महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक वन्यजीव अभयारण्य आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे वन्य प्राणी बघता येतील. 2 दिवसाच्या पिकनिकसाठी ही जागा एक उत्तम पर्याय आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement