Hardik Pandya : हार्दिक भावालाच विसरला!, वाढदिवसाला साध WISH केलं नाही, पांड्या ब्रदर्समध्ये भांडण की आणखीण काही...
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
एकवेळ अशी होती जेव्हा हे दोन्ही खेळाडू एकत्र सण साजरे करायचे. अनेक कार्यक्रमात दोघेही एकत्र स्पॉट व्हायचे.पण जेव्हापासून हार्दिकच्या आयुष्यात माहिका शर्मा आली आहे तेव्हा पासून दोन्ही भावांमध्ये दुरावा आल्याचे बोलले जात आहे.
advertisement
कृणाल पांड्या याच्या या वाढदिवसानिमित्त त्याची बायको पंखुरी शर्मा हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तुझ्या वाढदिवसानिमित्त, तू किती अप्रतिम आहेस याची मला तुला आठवण करून द्यायची आहे.तुझ्यात असलेली ताकद, आयुष्य तुझ्यासमोर जे काही आणतं, त्या प्रत्येक गोष्टीला तू ज्या शांतपणे आणि धैर्याने सामोरे जातेस,असे पंखुरी लिहते.
advertisement
advertisement
आपण हे आयुष्य एकत्र घडवू शकतो,आपल्या मुलांना एकत्र वाढवू शकतो आणि यामधील प्रत्येक लहान क्षण एकत्र घालवू शकतो, यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. हा प्रवास तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणासोबतही करायला मला आवडणार नाही.हे तुझ्यासाठी-तुझ्या सामर्थ्यासाठी, तुझ्या हृदयासाठी आणि तुला 'तू' बनवणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी.माझं तुझ्यावर नेहमीच प्रेम राहील,अशा शब्दात ती कृणाल पांड्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतरही कृणाल पांड्याने खेळाडूंना शुभेच्छा देणारी पोस्ट केली नव्हती. या संघाचा भाग हार्दिक पांड्या होत्या.त्याची या विजयात मोलाची भूमिका होती.त्यामुळे आपल्या भावाचा फोटो ठेवून कृणाल पंड्या शुभेच्छा देऊ शकला असता.पण कृणाल पंड्याने ती गोष्ट टाळली होती. तेव्हापासून दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा आहे. दरम्यान पांड्या ब्रदर्समध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला आहे? याची माहिती समोर आली नाही आहे.










