advertisement

Dhurandhar 2 चा बॉक्स ऑफिसवर जलवा! आदित्य धरची जुनी War Action फिल्म OTT वर ट्रेंडिंग, 7 वर्षांनंतरही क्रेझ कायम

Last Updated:
Aditya Dhar Film Trending on OTT: आदित्य धर यांचा एक जुना सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला असून ओटीटीवर तो ट्रेंड करतोय. विशेष म्हणजे ही फिल्म 'धुरंधर' प्रमाणेच एक वॉर फिल्म असून तीही सत्य घटनांवर आधारित आहे.
1/10
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंधर २' या सिनेमाने सर्वांना धूळ चारत बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. अवघ्या ५ दिवसांमध्ये जगभरात ८०० कोटींहून अधिकची कमाई करत या फिल्मने अनेक जुने रेकॉर्ड्स मोडून काढले, त्याचबरोबर नवे रेकॉर्ड्स बनवले आहेत.

2/10
गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'धुरंधर'च्या पहिल्या भागाने जगभरात १३०० कोटींची कमाई केली होती. इतकंच नाही, तर दुसरा भाग थिएटरमध्ये दाखल झाल्यानंतरही पहिला भाग थिएटरमध्ये पाहिला जात होता.

3/10
आदित्य यांचा 'धुरंधर' हा सिनेमा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. तर 'धुरंधर'च्या दुसऱ्या भागाने २०२६ ची दणक्यात सुरुवात केली आहे.

4/10
अशातच आदित्य धर यांचा एक जुना सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला असून ओटीटीवर तो ट्रेंड करतोय. विशेष म्हणजे ही फिल्म धुरंधर प्रमाणेच एक वॉर फिल्म असून तीही सत्य घटनांवर आधारित आहे. 'धुरंधर' ब्लॉकबस्टर झाल्यानंतर प्रेक्षक ही फिल्म पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

5/10
संपूर्ण देशाला
संपूर्ण देशाला "How's the Josh?" हा प्रश्न विचारायला लावणारा 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा २०१९ मध्ये रिलीज झाला.
advertisement
6/10
'उरी'ची गोष्ट २०१६ मध्ये काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यावर आधारित आहे. या हल्ल्यात आपले १९ जवान शहीद झाले होते, ज्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता.

7/10
आदित्य धर यांनी दिग्दर्शन केलेला हा पहिलाच सिनेमा, ज्याने त्यांना रातोरात स्टार बनवलं. या फिल्ममध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलच्या करिअरलाही सिनेमामुळे वेगळीच कलाटणी मिळाली.

8/10
अभिनेता विकी कौशलने या फिल्ममध्ये मेजर विहान सिंह शेरगिलची भूमिका साकारली होती. स्पेशल फोर्सचं नेतृत्व करत त्याने दहशतवाद्यांच्या लाँच पॅड्सवर जो हल्ला चढवला, तो थरार आजही डोळ्यासमोरून हटत नाही. या चित्रपटात विकी कौशलसोबत यामी गौतम, परेश रावल, कीर्ती कुल्हारी आणि मोहित रैना यांच्याही दमदार भूमिका होत्या.

9/10
दरम्यान, धुरंधर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा देशप्रेमाची लाट उसळली आहे. अशातच प्रेक्षक आता जुन्या चित्रपटांकडेही वळले आहेत.

10/10
Zee5वर 'उरी' चित्रपट पुन्हा एकदा टॉप ट्रेंडमध्ये आला आहे. अनेक वर्षांनंतरही या चित्रपटाची मांडणी, संवाद आणि विकी कौशलचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.

मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस

  • मोबाइल रिचार्जच्या 'लफड्या'वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

  • महिनाभराच्या रिचार्जमध्ये मिळणार इतके दिवस

  • नवे नियम वाचा

View All
advertisement