मुंबईकर तरुणाचा असा लिगल 'डंकी रुट' 27 देशातून तो पोहोचला लंडनला, कुणी अडवलं नाही का?

Last Updated:
मुंबईकर योगेश अलेकरीने आशिया आणि युरोपमधील 27 देशांतून दुचाकीवरून प्रवास करून विक्रम केला आहे.
1/9
 मुंबईतील तरुणाने मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. दुचाकीवरून एकट्याने  - लंडन - मुंबई प्रवास करणारा योगेश अलेकरी पहिला भारतीय ठरला आहे.
मुंबईतील तरुणाने मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. दुचाकीवरून एकट्याने मुंबई - लंडन - मुंबई प्रवास करणारा योगेश अलेकरी पहिला भारतीय ठरला आहे.
advertisement
2/9
दुचाकीवरून योगेशने 136 दिवसांमध्ये मुंबई ते लंडन आणि पुन्हा लंडन ते मुंबईचा प्रवास केला. विशेष म्हणजे त्याचा हा प्रवास 27 देश आणि आशिया व युरोप या दोन खंडातून झाला.

3/9
योगेशने आशिया आणि युरोपमधील 27 देशांतून दुचाकीवरून प्रवास करून विक्रम केला आहे. या प्रवासात त्याने 'सुरक्षित प्रवास व रस्ता सुरक्षा' आणि 'वसुधैव कुटुंबकम्' या दोन संदेशांचा प्रसार करून तो हजारो लोकांपर्यंत पोहचला.

4/9
नवी मुंबईतील रहिवासी योगेश अलेकरी याने 27 जुलै रोजी मुंबई सेंट्रल येथील राज्य परिवहन विभागातून मुंबई-लंडन प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने 16 सप्टेंबर रोजी लंडन गाठले.

5/9
लंडन येथील भारतीय दुतावासाला भेट दिली. त्यावेळी गणेशोत्सव सुरू होता. या उत्सवात रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच ब्रायटन समुद्रकिनाऱ्यालाही त्याने भेट दिली.

6/9
योगेशने जगभरातील अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली. तसेच ठिकठिकाणी जाऊन रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती केली.

7/9
हमास आणि इस्राएलमधील युद्धामुळे परतीच्या प्रवासात त्याला मार्ग बदलावा लागला. तसेच पाकिस्तानकडून व्हिसा न मिळाल्याने तो दुबईहून विमानाने कोचीला आला.

8/9
कोचीवरून रस्ते मार्गाने कर्नाटक, गोवा, कोल्हापूर, कराड असा प्रवास करून 17 डिसेंबर रोजी तो मुंबईत पोहचलो.

9/9
या मोहिमेद्वारे रस्ते सुरक्षा आणि जबाबदार नागरिक याबाबतचा संदेश योगेशने नागरिकांना दिला.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement