Watermelon or Muskmelon : कलिंगड की खरबूज... उन्हाळ्यात कोणतं फळ खाणं जास्त फायदेशीर?

Last Updated:
उन्हाळाच्या दिवसात लोक कलिंगड आणि खरबूज खाण पसंत करतात. दोघांची चव वेगवेगळी आहे असून त्यांच्या सेवनाचे अनेक फायदे देखील आहेत. तेव्हा उन्हाळ्यात कलिंगड की खरबूज काय खाणं जास्त फायदेशीर याविषयी जाणून घेऊयात.
1/6
जर खरबूज आणि कलिंगड यांच्यातून मिळणाऱ्या कॅलरीज बद्दल जाणून घेऊयात. 100 ग्रॅम कलिंगडामध्ये कॅलरीजची मात्रा 30 असते. तर 100 ग्रॅम खरबूजात 28 कॅलरीज असतात. कॅलरीजचा विचार केला तर या दोन्ही फळांमध्ये जास्त अंतर नाही.

advertisement
2/6
उन्हाळयात स्वतःला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा खरबूज आणि कलिंगड या दोघांमध्ये पाण्याचे प्रमाण जवळपास 90 टक्के इतके असते. हे प्रमाण शरीराला पूर्ण दिवस हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसं असतं.

3/6
प्रोटीनचा विचार केला तर कलिंगडापेक्षा खरबूजमध्ये प्रोटीन जास्त असते. 100 ग्रॅम खरबुजामध्ये 1.11 ग्रॅम प्रोटीन असते तर 100 ग्रॅम कलिंगडमध्ये 0.61 ग्रॅम प्रोटीन आढळते. परंतु या दोन्ही फळांमध्ये लिपिड फॅटचे प्रमाण कमी असते ज्यामुळे ही फळ खाल्ल्याने तुम्ही मसल गेन करू शकत नाही.

4/6
वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर दोन्ही फळांचा आहारात समावेश करू शकता. कारण कलिंगड आणि खरबूज या दोघांमध्ये शुगर आणि कार्बोहाइ्रेटचे प्रमाण कमी असतं.

5/6
कलिंगड आणि खरबूज दोघांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे तुमचं पोट दिर्घकाळ भरल्यासारखे वाटते.

6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement