'ड्राय स्किन' की 'ऑईली स्किन', तुमच्या त्वचेला सूट होणारे मॉइश्चरायझर कसे निवडाल? तज्ज्ञ सांगतात...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
वर्षभर मॉइश्चरायझर वापरणे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पण ते निवडताना त्वचेचा प्रकार ओळखणे आवश्यक आहे...
How to choose the right moisturizer : त्वचेची काळजी घेण्यासाठी वर्षभर मॉइश्चरायझर वापरणे खूप महत्त्वाचे आहे, पण त्याआधी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर कोणते आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतली नाही, तर त्वचेचं नैसर्गिक तेज लवकरच निघून जातं. म्हणूनच, त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी, विशेषतः रोजच्या रुटीनमध्ये मॉइश्चरायझरचा वापर करणे आवश्यक आहे.
advertisement
मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि ओलसर राहते. त्यामुळे मॉइश्चरायझरचा वापर वर्षभर केला पाहिजे, पण हिवाळ्यात त्याची गरज अधिक असते. मेकअप एक्सपर्ट सोमा दास यांच्या मते, मेकअप किंवा सनस्क्रीन लावण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. पण त्याआधी तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार आणि त्यासाठी योग्य मॉइश्चरायझर कोणते, हे माहीत असायला हवे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


