Gray Hair Home Remedy : फक्त 24 तासांत पांढरे केस काळे करेल 'हा' उपाय! कोणतेही दुष्परिणाम नाहीत
- Published by:
- local18
Last Updated:
Natural Hair Color At Home : आजच्या आधुनिक युगात केसांचे अकाली पांढरे होणे ही एक मोठी समस्या बनली आहे. यासाठी लोक अनेक उपाय करतात, परंतु कधीकधी ते फायदेशीर होण्यापेक्षा जास्त नुकसान करतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक अगदी सोपा आणि स्वस्त असा घरगुती हेअर कलर घेऊ आलो आहोत, जे तुमचे केस सहज काळे करेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
केसांवर लावण्याची पद्धत : हे मिश्रण मुळांपासून केसांच्या संपूर्ण लांबीपर्यंत चांगले लावावे. ते डोक्यावर कमीत कमी 2 तास ठेवावे. आता फक्त साध्या पाण्याने केस स्वच्छ करा, शॅम्पू करू नका. अन्यथा नैसर्गिक घटकांचा परिणाम कमी होऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करणे खूप फायदेशीर आहे. रात्री लावा आणि सकाळी धुवा.
advertisement