Akola News: 'मी कशाला आरशात पाहू ग..'; अकोल्यात चक्क बकऱ्यांचा नटून-थटून रॅम्प वॉक, पाहा खास Photos
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
कुंदन जाधव, अकोला 13 सप्टेंबर : मोठ्या शहरात अनेक फॅशन शो आपण पहिले असतील. पण अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये चक्क 'बकरीचा फॅशन शो' आयोजित करण्यात आला होता. या 'फॅशन शो'मध्ये' मॉडेल बकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. इथे 'जोरदार' अन् 'झकास' 'रॅम्प वॉक'ही झाला आणि हजारोंच्या बक्षिसांची लयलूटही.
advertisement
advertisement
आता ' बकऱ्यांचा फॅशन शो' त्यांच्या याच वेगळेपणाची जाणीव करून देणारा आहे.. पारंपारिक शेतीसोबतच शेतकरी जोडधंदा म्हणून बकऱ्यांचं पालन करतात, या बकऱ्यांचं दूध औषधी गुणधर्माच आहे. शेतकरी वर्षभर आपलं शेत-शिवार फुलविण्यासाठी राब-राब राबत असतो. मात्र एखादावेळी शेतीत नुकसान झालं तर हीच बकरी त्याच्या उपयोगी ठरते
advertisement
advertisement
advertisement
advertisement