advertisement

स्विफ्टमधून आले, 'स्कॉर्पिओ' घेऊन गेले, बीडमध्ये खतरनाक चोरी CCTV मध्ये कैद

Last Updated:
बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरातून दोन दिवसापूर्वी चोरट्यांनी स्कॉर्पिओ गाडी चोरून नेली.
1/5
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड: बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरातून पहाटेच्या सुमारास चारचाकी स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेली.

2/5
राजीव गांधी चौक परिसरातून दोन दिवसापूर्वी पहाटे साडेतीनच्या दरम्यान काही चोरट्यांनी विशाल गोरख बोबडे नामक व्यक्तीची चारचाकी स्कॉर्पिओ गाडी चोरून नेली.

3/5
चारचाकी स्विफ्टकार मधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या चारचाकी स्कॉर्पिओ गाडीचे लॉक तोडून गाडी घेऊन गेले.

4/5
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे स्पष्ट दिसत आहेत.

5/5
दरम्यान शिवाजीनगर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

IND vs SA : 14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या उडवणार
14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या
  • टीम इंडियाचं सिक्रेस सेशन

  • भारताच ब्रम्हास्त्र आफ्रिकेला धुळ चारणार

  • आफ्रिकेच काही खरं नाही

View All
advertisement