advertisement

विदर्भातील वातावरणात पुन्हा बदल, ढगाळ वातावरणासह थंडीचा जोर कायम

Last Updated:
Vidarbha Weather Update: विदर्भातील किमान तापमानात रविवारच्या तुलनेत 1 ते 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर विदर्भात पुन्हा ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. 6 जानेवारीला विदर्भातील सर्व जिल्ह्यात अंशतः ढगाळ असून वातावरण कोरडे असणार आहे. 
1/5
राज्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढलेला दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्र, पुणे, आणि विदर्भातही थंडीचा जोर कायम आहे. विदर्भातील किमान तापमानात रविवारच्या तुलनेत 1 ते 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर विदर्भात पुन्हा ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. 6 जानेवारीला विदर्भातील सर्व जिल्ह्यात अंशतः ढगाळ असून वातावरण कोरडे असणार आहे.

2/5
विदर्भातील नागपूरमध्ये 6 जानेवारीला धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. नागपूरमधील किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भात गेले काही दिवस निरभ्र आकाश असल्याचे बघायला मिळाले. आता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये धुके आणि ढगाळ आकाश असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार आहे. नागपूरसह गोंदियातील किमान तापमान देखील 11 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.

3/5
गोंदिया जिल्ह्यातही अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. वर्धा जिल्ह्यातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असून त्याठिकाणी सुद्धा अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. अकोला, वाशिम, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.

4/5
वरील सर्व जिल्ह्यात सुद्धा अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. तर चंद्रपूरमधील किमान तापमान 15 अंश सेल्सिअस वरील सर्व जिल्ह्यात सुद्धा अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. तर चंद्रपूरमधील किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमधील किमान तापमानात देखील वाढ झालेली दिसून येत आहे.
वरील सर्व जिल्ह्यात सुद्धा अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. तर चंद्रपूरमधील किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमधील किमान तापमानात देखील वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
5/5
विदर्भातील तुरळक जिल्ह्यांत किमान तापमानात वाढ झाली आहे. तर काही जिह्यातील किमान तापमान स्थिर असल्याचे बघायला मिळत आहे. वाशिम मधील किमान तापमानात घट झाली आहे. गेल्या आठवड्यात विदर्भात स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. आता पुन्हा विदर्भात ढगाळ वातावरण असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement