विदर्भावर अवकाळीचं संकट, 4 जिल्ह्यांना झोडपणार, नागपुरात कसं असेल आजचं हवामान?

Last Updated:
Vidarbha Weather: राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच आस्मानी संकटाचे ढग दाटले आहेत. विदर्भात देखील 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यता आला आहे.
1/5
मार्च महिन्यात राज्यात तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला होता. आता मार्चअखेर मात्र हवामानात मोठे बदल झाले. पुढील काही दिवस महाराष्ट्रासह विदर्भावर आस्मानी संकट घोंघावत आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

advertisement
2/5
विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

3/5
उपराजधानी नागपूरमध्ये आज कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत नागपूरसह अमरावतीत देखील ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे.  

4/5
विदर्भातील 4 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असला तरी बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत देखील पावसाची शक्यता आहे. अकोल्यात उष्णतेचा पारा 41 अंशांवर गेला असून नागरिक उकाड्याने हैराण आहेत.

5/5
दरम्यान, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत आज पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात देखील वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement