Nashik News : नाशिकमध्ये 2 धार्मिक गटात तुफान दगडफेक! घटनास्थळाचे भयानक PHOTOS समोर

Last Updated:
Nashik News : नाशिक शहरात दोन धार्मिक गटात तेढ निर्माण झाल्याने दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे. (लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी)
1/5
सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमामध्ये धर्मावरुन वादग्रस्त विधान केलंय. या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे वैजापूर येथे तणाव निर्माण झाला होता.

advertisement
2/5
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या वतीने वैजापूरमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेचे पडसाद आता शहरात उमटू लागले आहेत.

3/5
नाशिकच्या जुने नाशिक परिसरात दोन धार्मिक गटात तुफान दगडफेक झाल्याचं समोर आलं आहे.

4/5
एका धार्मिक गटाने आज बंद पुकारला होता. दरम्यान दोन्ही समुदायात वाद झाला होता.

5/5
या वादाचं पर्यावसन तुफान दगडफेकीत झालं. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणासाठी अश्रू धुरांच्या नळकांडांचा मारा सुरू असून हवेत गोळीबार करण्यात आला.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement