advertisement

Interesting Facts : प्रेमाच्या दिवसाला 'व्हॅलेन्टाईन्स डे' हे नाव कसं पडलं? याला संस्कृतमध्ये काय म्हणतात माहितीये?

Last Updated:
What is valentine's day sanskrut name : दरवर्षी फेब्रुवारीचा दुसरा आठवडा व्हॅलेन्टाईन्स वीक म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यात प्रेमी युगुल एकमेकांना चॉकलेट्स, टेडी असे वेगवेगळे गिफ्ट्स देत असतात. एका एका दिवसाचे विशेष महत्त्व असते आणि त्या त्या दिवशी खास भेट दिली जाते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व्हॅलेन्टाईन्स डे म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. पण ही प्रथा कशी सुरु झाली? आणि व्हॅलेनईन्स डेला संस्कृतमध्ये काय म्हणतात? चला पाहूया..
1/7
सर्वात आधी पाहूया व्हॅलेन्टाईन्स डेची सुरुवात कधी आणि कशी झाली. यामागे एक पौराणिक कथा आहे. तुम्हाला तर माहित असेल व्हॅलेन्टाईन्स डे हा भारतच सण किंवा पद्धत नाही. ती पाश्चत्य संस्कृती आहे. मात्र प्रेम साजरं करणं कोणत्याही संस्कृतीचा भाग असो, ते चांगलंच असतं. म्हणून आपल्याकडेही लोक हा दिवस साजरा करतात आणि प्रेम पसरवतात.

2/7
खरं तर व्हॅलेन्टाईन्स डेची सुरुवात तिसऱ्या शतकात झाली. या दिवसाचे नाव संत व्हॅलेंटाईन यांच्या नावावरून पडले. असे मानले जाते की, रोमन धर्मगुरू संत व्हॅलेंटाईन यांनी प्रेम आणि लग्नाच्या अधिकारासाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिले.

3/7
तत्कालीन रोमन सम्राट क्लॉडियस सेकंड याचा असा विश्वास होता की, विवाहित सैनिक चांगले योद्धे बनू शकत नाहीत आणि यामुळे त्याने लग्नावर बंदी घातली. मात्र संत व्हॅलेंटाईन यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आणि प्रेमी युगुलांचे गुप्तपणे विवाह करू दिले.

4/7
संत व्हॅलेन्टाईनच्या या पावलानंतर नाराज झालेल्या सम्राटाने त्यांना तुरुंगात टाकले आणि 14 फेब्रुवारी रोजी त्याला मृत्युदंड दिला. म्हणूनच व्हॅलेंटाईन डेची सुरुवात या फाशीच्या दिवशी झाली. या दिवसाचा प्रेमाशी तास काहीही संबंध नाही. परंतु संत व्हॅलेंटाईन प्रेमासाठी लढले, म्हणून हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.संत व्हॅलेन्टाईनच्या या पावलानंतर नाराज झालेल्या सम्राटाने त्यांना तुरुंगात टाकले आणि 14 फेब्रुवारी रोजी त्याला मृत्युदंड दिला. म्हणूनच व्हॅलेंटाईन डेची सुरुवात या फाशीच्या दिवशी झाली. या दिवसाचा प्रेमाशी तास काहीही संबंध नाही. परंतु संत व्हॅलेंटाईन प्रेमासाठी लढले, म्हणून हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.
संत व्हॅलेन्टाईनच्या या पावलानंतर नाराज झालेल्या सम्राटाने त्यांना तुरुंगात टाकले आणि 14 फेब्रुवारी रोजी त्याला मृत्युदंड दिला. म्हणूनच व्हॅलेंटाईन डेची सुरुवात या फाशीच्या दिवशी झाली. या दिवसाचा प्रेमाशी तास काहीही संबंध नाही. परंतु संत व्हॅलेंटाईन प्रेमासाठी लढले, म्हणून हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.
advertisement
5/7
पोप गेलासियस पहिला यांनी 496 इसवी सनमध्ये व्हॅलेंटाईन डेची घोषणा केली. त्यानंतर तो संपूर्ण युरोप आणि जगभरात प्रेमाचे प्रतीक बनला. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा मुख्य उद्देश नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढवणे आणि नाते अधिक घट्ट करणे आहे.

6/7
आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, व्हॅलेन्टाईन्स डेला संस्कृतमध्ये काय म्हणतात. व्हॅलेंटाईन डेला संस्कृतमध्ये 'स्नेह दिवस' किंवा 'प्रणय दिवस' म्हणतात. ही प्रेमाची संस्कृत नावे आहेत.
आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, व्हॅलेन्टाईन्स डेला संस्कृतमध्ये काय म्हणतात. व्हॅलेंटाईन डेला संस्कृतमध्ये 'स्नेह दिवस' किंवा 'प्रणय दिवस' म्हणतात. ही प्रेमाची संस्कृत नावे आहेत.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement