महाराष्ट्रातील 'हे' अख्खं गाव का आहे शाकाहारी? PHOTOS

Last Updated:
या गावात शेकडो वर्षापासून मांसाहार केला जात नाही. या गावामध्ये प्रसिद्ध आणि पवित्र रेवणसिद्धाचं देवस्थान आहे त्यामुळे इथल्या दोन ते अडीच हजार लोकसंख्येचे गाव शाकाहारी आहे.
1/6
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये रेणावी नावाचा गाव शुद्ध शाकाहारी म्हणून ओळखले जाते. शेकडो वर्षापासून मांसाहार केला जात नाही. या गावामध्ये प्रसिद्ध आणि पवित्र रेवणसिद्धाचं देवस्थान आहे त्यामुळे इथल्या दोन ते अडीच हजार लोकसंख्येचे गाव शाकाहारी आहे. लग्नानंतर शाकाहारी राहावे लागले असं बोलणं करूनच महिलांना गावात यावं लागत.

advertisement
2/6
सांगली जिल्ह्यातील आणि खानापूर तालुक्यातील रेणावी या गावाची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रात शाकाहारी गाव म्हणून झाली आहे. या गावची लोकसंख्या 2,382 आहे. डोंगर कपारीत वसलेल्या या शाकाहारी गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारं श्री रेवणसिद्ध नाथांचं पवित्र स्थान. नवनाथांपैकी एकनाथ हे स्वयंभू आणि अतिशय जागृत असले लंमंदिर आहे. अनादी काळापासून ही शाकाहारी भूमी म्हणून ओळखली जाते.

3/6
गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. ते इथल्या प्रथा परंपरा नियमित पाळत आलेले आहेत. संपूर्ण देशातून याठिकाणी भाविक येत असून नवसाला पावणारे हे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.अगदी वयोवृद्धही लोक श्रद्धेने याठिकाणी येतात. कोणत्याही अडचणी आल्या की ते देवाला नमस्कार करतात त्यातून त्यांना नक्की मार्ग मिळतो, असे गावातील जाणकार सांगतात.

4/6
रेणावी येथील रेवणसिद्धाची यात्रा महाशिवरात्री पासून सुरू होत आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा असल्याचा नावलौकिक आहे. राज्यातील एकमेव गाव शाकाहारी गाव आहे. गावात सर्व धर्माचे लोक राहतात. रेवणसिध्द महिमा असल्याने गाव‌ पूर्णतः गाव शाकाहारी आहे. हिंदू - मुस्लीम यांच्यासह सर्व धर्मांचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात.

5/6
सोने -चांदीच्या व्यवसायानिमित्त गावातील लोक देशभर विखुरलेले आहेत. तरीही ते शाकाहारी आहेत. गावा येणारी सुनबाई या शाकाहारी राहतात. मुलगी पसंती आल्यानंतर मुलीस सांगितले जाते की शाकाहारी राहवे लागले. होकार आल्यानंतर पुढील बोलणी होते. शेकडो वर्षांपासून गाव शाकाहारी असल्याच गावातील ज्येष्ठ नागरिक हिम्मतराव विठ्ठल पाटील यांनी सांगितले.

6/6
विटा नगरपरिषदेच्या हद्दीत रेवणसिद्ध मूळस्थान आणि त्या ठिकाणी मंदिर आहे. श्री क्षेत्र रेणावी येथील देवस्थान अतिशय प्रशस्त आहे. डोंगरदऱ्या आणि दाट वनराईने हा परिसर शोभून दिसतो. मन प्रसन्न करणारे आल्हाददायी निसर्गरम्य असे ठिकाण आहे. त्याची ख्यातीही मोठी आहे. मंदिरास पूर्व, पश्चिम आणि उत्तरेला दरवाजे आहेत. उत्तराभिमुख असलेले हे मंदिर भव्य दिव्य आहे.

CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement