Satara : शिवेंद्रराजेंच्या प्रचारासाठी कन्या मृणालीराजे मैदानात, थेट पोहोचल्या भाजी मंडईत

Last Updated:
Mrunali Raje Bhosale : मृणालीराजे पहिल्यांदाच प्रचारासाठी किंवा राजकीय कार्यक्रमात दिसल्यानं आता छत्रपती घराण्यातली चौथी पिढी राजकारणात उतरल्याची चर्चा यामुळे सुरू झालीय.
1/7
विधानसभा निवडणुकीत साताऱ्यात भाजपने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उमेदवारी दिलीय. तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने अमित कदम यांना तिकीट दिलंय. आता प्रचाराला जोरदार सुरुवात झालीय.

advertisement
2/7
भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रचारासाठी त्यांची लेक मृणालीराजे मैदानात उतरल्या आहेत.

3/7
मृणालिनीराजे या साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले यांचा प्रचार करताना दिसून आल्या. भाजी मंडईत जाऊन त्यांनी लोकांशी संवाद साधला.

4/7
मृणालीराजे यांनी सकाळी लवकर भाजी मंडई गाठत प्रचाराला सुरुवात केली. भाजी विक्रेते, ग्राहक यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

5/7
मृणालीराजे पहिल्यांदाच प्रचारासाठी किंवा राजकीय कार्यक्रमात दिसल्यानं आता छत्रपती घराण्यातली चौथी पिढी राजकारणात उतरल्याची चर्चा यामुळे सुरू झालीय.

6/7
शिवेंद्रराजेंना तुमचं मत द्या असं आवाहन करत मृणालीराजे यांनी शिवेंद्रराजेंचं चिन्ह आणि माहिती असलेलं पॅम्प्लेट वाटप केलं.

7/7
वडिलांच्या प्रचारात मृणालीराजे सक्रीय  झाल्या आहेत. लोकांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर मृणालीराजे म्हणाल्या की, चांगल्या मतांनी वडील शिवेंद्रराजे भोसले निवडून येतील.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement