लतादीदींचा जगावेगळा भक्त, थेट घरातच उभारलं मंदिर
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या चाहत्यानं आपल्या घरातच लतादीदींचं मंदिर उभारलंय. रोज स्वरदेवता म्हणून त्यांची पूजा होतेय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पुन्हा 12 वीला असताना 1982 मध्ये एकटेच मुंबईत दीदींना भेटण्यासाठी गेले. तेव्हा दीदी या परदेशी गेल्या होत्या. त्यामुळे तेव्हाही भेट झाली नाही. त्यानंतर 1987 साली पुणे येथे एका कॉन्सर्ट मध्ये लता दीदींना भेटण्याची संधी मिळालीच. तेव्हा त्यांना जग जिंकल्यासारखं वाटलं. तो फोटोही देशमुख यांनी अगदी जपून ठेवलाय.
advertisement
राजीव देशमुख यांच्या पत्नी शुभांगी देखमुख यांनी लतादीदींचे सरस्वती देवीच्या रुपात पोस्टर तयार केले आहे. घरात येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेईल असे हे पोस्टर आहे. लता दीदी या आमच्यासाठी देवाप्रमाणे आहेत. तसेच तो आवाज पुन्हा होणे शक्य नाही. त्यामुळे स्वर देवतेचा आवाज असणाऱ्या लतादीदींना सरस्वती देवीच्या रूपात पोस्टरच्या माध्यमातून सादर केले आहे, असे शुभांगी सांगतात.






