advertisement

MI vs DC : मुंबई जिंकली असती पण 'त्या' 12 बॉलने घात केला, दिल्लीच्या इम्पॅक्ट प्लेअरने अख्खी मॅच फिरवली

Last Updated:
निसांका बाद झाल्यानंतर डेविड मिलर मैदानात आला.त्यानंतर समीर रिझ्वीने गिअर बदलत आक्रामक खेळी करायला सूरूवात केली होती.
1/9
आयपीलमध्ये आज डबल हेडरच्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 6 विकेट राखून जिंकला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या या विजयाचा शिल्पकार समीर रिझ्वी ठरला आहे, कारण त्याने 51 बॉलमध्ये 90 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती.
आयपीलमध्ये आज डबल हेडरच्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 6 विकेट राखून पराभव केला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या या विजयाचा शिल्पकार समीर रिझ्वी ठरला आहे, कारण त्याने 51 बॉलमध्ये 90 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती.
advertisement
2/9
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा केल्या होत्या.या लक्ष्याचा पाठलाग करतावा दिल्ली कॅपिटल्सने हे आव्हान 6 विकेट राखून गाठत सामना जिंकला आहे.

3/9
मुंबई इंडियन्सने दिलेल्या 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सूरूवात खूपच खराब झाली होती. कारण केएल राहुल 1 तर नितीश राणा शुन्यावर बाद झाला होता. त्यामुळे दिल्ली सामना गमावेल असे वाटत होते.

4/9
दोन विकेट पडल्यानंतर पथून निसांका आणि समीर रिझ्वीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी निसांका 44 धावा करून बाद झाला.

5/9
निसांका बाद झाल्यानंतर डेविड मिलर मैदानात आला.त्यानंतर समीर रिझ्वीने गिअर बदलत आक्रामक खेळी करायला सूरूवात केली होती. त्याच्या या खेळीने दिल्ली कॅपिटल्सनने सहज लक्ष्य गाठत सामना जिंकला.

6/9
या दरम्यान मुंबई इंडियन्सकडून 11वी ओव्हर टाकायला कॉर्बिन बॉश आला होता. त्याच्या या ओव्हरमध्ये समीर रिझ्वीन चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत 20 धावा काढल्या.

7/9
त्यानंतर पुढची 12 वी ओव्हर घेऊन मयंक मार्कडे मैदानात आला होता.त्याच्या ओव्हरला समीर रिझ्वीने दोन बॅक टू बॅक सिक्स मारत ओव्हरमध्ये 14 धावा काढल्या. अशाप्रकारे त्याने दोन ओव्हरमध्ये 34 धावा काढल्या. याच दोन ओव्हर म्हणजेच 12 बॉलमुळे मॅच फिरली होती.

8/9
शेवटी समीर रझ्वी 51 बॉलमध्ये 90 धावा करून दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर नेले होते. त्यानंतर डेविड मिलरने औपचारीकता पुर्ण करत 18.1 बॉलमध्ये लक्ष्य गाठत दिल्लीला सामना जिंकून दिली. त्यामुळे दिल्लीने हा सामना 6 विकेटने जिंकला.

9/9
मुंबईकडून कॅप्टन सूर्यकुमार यादवने 51 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. त्याच्या पाठोपाठ रोहित शर्माच्या 35 धावांच्या बळावर मुंबईने प्रथम फलंदाती करताना 162 धावा केल्या होत्या.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement