Success Story : उच्च शिक्षणानंतर तरुणाने निवडला व्यवसायाचा मार्ग, आता विकतोय उसाचा रस, दिवसाला 10 हजार रुपयांची उलाढाल
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
आज अनेक तरुण उच्च शिक्षण घेतल्यानंतर शहरांमध्ये नोकरीच्या मागे धाव घेतात. परंतु आकाश चव्हाणने नोकरीच्या मागे न लागता घरच्या व्यवसायातच करिअर घडवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement