Diwali Damaka Picks: रॉकेटच्या स्पीडने धावतील आणि जबदस्त रिटर्न्सही देतील 5 शेअर

Last Updated:
Diwali Damaka Picks: उत्तम ग्रोथ आणि सध्याचा मार्केट ट्रेन्ड पाहता हे शेअर्स सुरक्षित आणि चांगले रिटर्न्स देणारे असल्याचं एका अहवालातून म्हटलं आहे.
1/7
दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगसाठी अनेकजण आतूरतेनं वाट पाहात असतात. मुहूर्त ट्रेडिंगसाठी तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल तर 100 टक्के रिटर्न्स देणाऱ्या शेअर्समध्ये का पैसे गुंतवू नयेत. उत्तम ग्रोथ आणि सध्याचा मार्केट ट्रेन्ड पाहता हे शेअर्स सुरक्षित आणि चांगले रिटर्न्स देणारे असल्याचं एका अहवालातून म्हटलं आहे.

advertisement
2/7
Angel One Ltd या कंपनीच्या शेअरची टार्गेट किंमत 3,935 रुपये आहे. सध्या 40 टक्के वाढ दिसत आहे. ही कंपनी सध्या मार्केटमध्ये आकर्षणाचा विषय आहे. तर येत्या काळात आणखी 60 टक्के ग्रोथ होईल असं अहवालातून सांगण्यात आलं आहे.

3/7
Tejas Networks या शेअरची टार्गेट प्राइस 1850 आहे. सध्या 45 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या मागणीमुळे या कंपनीत गुंतवणूक करणं हा एक उत्तम पर्याय मानला जाऊ शकतो.

4/7
Hindustan Zinc Ltd या कंपनीच्या शेअरचा टार्गेट प्राइज 680 आहे. तर 35 टक्के आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्याची उत्पादन क्षमता पाहता गुंतवणुकीसाठी लोक भरभरुन इथे पैसे लावत आहेत.

5/7
Tips Music Ltd ची टार्गेट किंमत 1,010 आहे, ज्यातून 35% रिटर्न्सची अपेक्षित आहे. संगीत उद्योगातील कंपनीचे स्थान आणि वाढती मागणी यामुळे गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

6/7
फिनो पेमेंट्स बँकेची लक्ष्य किंमत ₹1,010 आहे, ज्यातून 121% रिटर्न्स सध्या मिळणं अपेक्षित आहे. कंपनीची मजबूत आर्थिक स्थिती आणि डिजिटल पेमेंटमधील वाढती लोकप्रियता यामुळे गुंतवणूकीचा एक उत्तम पर्याय मानला जात आहे.

7/7
डिस्क्लेमर: (ही बातमी फक्त सर्वसामान्य माहितीवर आधारीत आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं जोखमीचं आहे. झालेल्या नुकसान फायद्यासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नाही. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement