Petrol Pumpवर क्षणार्धात अशी होऊ शकते तुमची फसवणूक! असा करा बचाव
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Petrol Pump Fuel Scam: इंधन भरताना, अटेंडंट वारंवार नोझल लीव्हर चालू आणि बंद करतात. याचा मीटर रीडिंगवर परिणाम होऊ शकतो आणि परिणामी इंधन भरण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
Petrol Pump Fuel Scam: पेट्रोल पंपांवर फसवणुकीच्या बातम्या सतत येत राहतात. कधीकधी ग्राहकांना कमी पेट्रोल देण्यासाठी फसवले जाते, किंवा कधीकधी त्यांना डुप्लिकेट पेट्रोल दिले जाते. ग्राहकांना माहिती नसते आणि अटेंडंट क्षणार्धात ही ट्रिक करतात. तुम्हाला अशा घोटाळ्यांना बळी पडायचे नसेल, तर खाली पाहा अटेंटेंट कसा तुमच्यासोबत स्कॅम करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आपण आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरतो, पण अनेकांना हे माहीत नसतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवर मोठा कर लावतात. या कर आणि इतर खर्चांची भर घालूनच हिंदुस्थान पेट्रोलियम (HP), इंडियन ऑइल (Indian Oil) आणि भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) या तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर करतात.
advertisement


