PMAY Online Registration: पहिल्यांदा घर घेणाऱ्यांना सरकार देणार 120000 रुपयांचं गिफ्ट, कसा करायचा अर्ज
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत pmaymis.gov.in वर ऑनलाईन अर्ज करून गरीब कुटुंबांना १.२० लाख पर्यंत आर्थिक मदत व घरासाठी सबसिडी मिळू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अर्ज भरताना आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि मालमत्तेचे आवश्यक दस्तऐवज (डॉक्युमेंट्स) ऑनलाईन अपलोड करावे लागतात. अर्ज करण्याची ही प्रक्रिया अतिशय सोपी असून, ती अगदी घरबसल्या संगणक किंवा मोबाईलवरूनही सहज पूर्ण करता येते. ज्या कुटुंबांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) आणि बँकेच्या शाखांमध्ये ऑफलाईन अर्ज करण्याचा पर्यायही सरकारने उपलब्ध करून दिला आहे.
advertisement
advertisement
केंद्र सरकारने ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) ही भारतातील लाखो गरीब कुटुंबांसाठी हक्काचे घर मिळवण्याची एक सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर लवकरात लवकर ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून अर्ज करा आणि तुमच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करा.


