advertisement

Post Officeच्या 'या' स्किममध्ये दरमहा जमा करा 5 हजार रुपये! पाच वर्षांनी मिळेल बंपर रिटर्न

Last Updated:
आपल्यापैकी अनेकांना गुंतवणूक करायची असते पण रिस्क नको असते. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या स्किम खुप उपयोगी पडतात. आज आपण अशाच एका स्किमविषयी जाणून घेणार आहोत. ज्यात रिस्कशिवाय चांगलं रिटर्न मिळतं.
1/7
मुंबई : आपल्या भविष्यासाठी थोडी-फार बचत करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण ही बचत करत असताना आपल्याला चांगलं रिटर्न मिळावं आणि कोणतीही रिस्क नसावी असं वाटतं. तुम्हालाही असंच वाटत असेल तर आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका भारी स्किमविषयी जाणून घेऊया.

2/7
मध्यम वर्गीय आणि नोकरदार वर्गामध्ये पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्किम आपल्या सुरक्षा आणि चांगल्या रिटर्नमुळे खुपच प्रसिद्ध होतेय. या स्किमची खासियत म्हणजे, यात तुम्हाला दरमहा थोडी थोडी रक्कम जमा करायची असते. ज्यामुळे 5 वर्षांनंतर एक मोठी रक्कम तुमच्या हातात येते.

3/7
पोस्ट ऑफिसची RD स्किम काय? : पोस्ट ऑफिसची आरडी स्किम ही खुप फायदेशीर स्किम आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला दर महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करावी लागते. ज्या लोकांना नियमित बचत करण्याची सवय आहे त्यांच्यासाठी ही स्किम बेस्ट आहे. सध्या सरकार या स्किमवर 6.7% वार्षिक व्याजदर देतेय. विशेष म्हणजे यात व्याजाची गणणात तिमाही कंपाउंडिंगच्या आधारे केली जाते. ज्यामुले तुमची कमाई आणखी वाढते.

4/7
फक्त 100 रुपयांनी करा सुरूवात : या स्किमध्ये गुंतवणूक करणं अगदी सोपं आहे. तुम्ही फक्त 100 रुपये प्रति महिना भरुन अकाउंट ओपन करू शकता. यात जास्तीत जास्त किती रक्कम भरावी याची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या सुविधेनुसार कितीही रक्कम दरमहा गुंतवू शकता.

5/7
5000 रुपये महिना गुंतवणुकीवर किती नफा? : तुम्ही या स्किमध्ये दर महा 5 हजार रुपये 5 वर्षे गुंतवणूक केली. तर तुमची एकूण जमा रक्कम 3 लाख रुपये होईल. यावर तुम्हाला जवळपास 56,830 रुपयांचं व्याज मिळेल. मॅच्योरिटीवर एकूण रक्कम 3,56,830 रुपये असेल. एकूण 5 वर्षात तुम्हला तुमच्या मूळ रकमेवर 57 हजार रुपयांचं नेट प्रॉफिट होईल. जे पूर्णपणे सुरक्षित आहे.

6/7
सुरक्षेसह गॅरंटीही : ही स्किम भारत सरकारद्वारे चालवली जाते. यामुळे यात गुंतवणूक करणे बँक किंवा शेअर बाजारच्या तुलनेत खुप जास्त सुरक्षित मानलं जातं.

7/7
बाजारातील चढ-उताराचा यावर कोणताही परिणाम होत नाही. मुलांचं शिक्षण, लग्न किंवा घरातील एखाद्या आश्यक कामासाठी ही स्किम एक विश्वासार्ह फायनेंशियल पार्टनर ठरू शकते.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement