advertisement

Satara : काचा फुटल्या, 10 किमीपर्यंत स्फोटाचा भयंकर आवाज, केमिकल फॅक्ट्रीत भीषण आग

Last Updated:
Satara Blast: स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
1/5
कराडजवळील तासवडे औद्योगिक वसाहतीतआज एका केमिकल कंपनीत प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की, आजूबाजूच्या १० किलोमीटर परिसरातील गावे आणि वस्त्या अक्षरशः हादरल्या. अनेक घरांच्या आणि व्यावसायिक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

2/5
तासवडे एमआयडीसीतील एका केमिकल प्लांटमध्ये सकाळी अचानक हा स्फोट झाला. स्फोटानंतर कंपनीतून आगीच्या ज्वाला आणि काळ्या धुराचे लोट आकाशात दिसत होते. हा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घराबाहेर धावले. सुरुवातीला भूकंपाचा धक्का बसला की काय, अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली होती.

3/5
एमआयडीसीतील स्फोट असल्याचं स्पष्ट झालं. स्फोटामुळे कंपनीच्या इमारतीचे मोठं नुकसान झालं. आजूबाजूच्या कंपन्यांनाही या स्फोटामुळे धक्का बसला. आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या,  १० किलोमीटरपर्यंत या स्फोटाची कंपने जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.

4/5
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्फोट झाला तेव्हा कंपनीत किती कामगार उपस्थित होते आणि यात किती जण जखमी झाले आहेत, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

5/5
प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्याची तयारी करण्यात आली आहे. परिसरात केमिकलचा उग्र वास पसरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement