SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या कालावधीत होणार नाही ऑनलाईन पेमेंट

Last Updated:
स्टेट बँक ऑफ इंडिया २५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १.१० ते २.१० या काळात UPI, IMPS, YONO, इंटरनेट बँकिंग, NEFT, RTGS सेवा बंद ठेवणार आहे. ग्राहकांनी ATM व UPI Lite वापरावा.
1/5
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. बँकेच्या नियोजित देखभाल कार्यामुळे (scheduled maintenance activity) शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री बँक एका तासासाठी आपली अनेक प्रमुख ऑनलाइन सेवा बंद ठेवणार आहे.

advertisement
2/5
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, रात्री १ वाजून १० मिनिटांपासून ते रात्री २ वाजून १० मिनिटांपर्यंत जवळपास एक तास बँकेच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. त्यामुळे UPI payment करताना अडचणी येऊ शकतात. जर UPI payment होत नसेल तर टेन्शन घेऊ नका.

3/5
UPI, IMPS, YONO, इंटरनेट बँकिंग, NEFT, RTGS या पैकी कोणत्याही सेवा या कालावधीमध्ये काम करणार नाहीत. सलग दुसऱ्या दिवशी SBI ने हा निर्णय घेतल्याने ग्राहकांची थोडी गैरसोय होऊ शकते. त्यासाठी SBI ने आधीच ग्राहकांना हा अलर्ट पाठवला आहे.

4/5
बँकेने स्पष्ट केले आहे की, या सर्व सेवा रात्री २ वाजून १० मिनिटांनी (IST) पुन्हा सुरू होतील. ऑनलाइन सेवा बंद असताना ग्राहकांना अडचण येऊ नये म्हणून बँकेने ATM आणि UPI Lite सेवा वापरण्याचा सल्ला दिला आहे.

5/5
एसबीआयने झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, ग्राहकांनी सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे. बँक नियमितपणे त्यांच्या डिजिटल सर्व्हिसेस सुधारण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी तांत्रिक सुधारणा करते. म्हणून, हे बंद फक्त तात्पुरते असेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement