कोकणात पुन्हा पाऊस, मुंबईबाबत महत्त्वाचं अपडेट, हवामानाचा आजचा अंदाज पाहिला का?

Last Updated:
Weather Forecast: राज्यात परतीच्या पावसाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. आजचा मुंबईतील पाऊस आणि हवामानाचा अंदाज इथं पाहा.
1/5
गेल्या काही दिवसांत राज्यात परतीच्या पावसाचा जोर होता. मुंबईसह कोकणात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. आता दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असून वातावरणात पुन्हा बदल दिसत आहेत.

advertisement
2/5
मुंबईत आज आकाश ढगाळ राहणार आहे. पुढील 2 दिवस आकाश निरभ्र राहणार असून 29 ऑक्टोबरपासून 2 दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे.

3/5
मुंबईत आज दुपारी उन्हाच्या तीव्र झळा जाणवतील. किमान तापमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस असणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

4/5
कोकणात आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्याता आलीये. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

5/5
ठाण्यात आज किमान तापमान 24 तर कमाल 35 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संध्याकाळी हवामान दमट होणार असून उकाडा वाढण्याचा अंदाज आहे. मुंबईतील हवेती आद्रता 52 टक्क्यांवर असणार आहे. तर उद्या यात वाढ होणार असून ती 61 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement