advertisement

Harish Salve: सर्वात महागडे वकील, 68व्या वर्षी तिसरं लग्न; पहिल्या पत्नीपासून 2 मुली, इतर दोघी...

Last Updated:
Harish Salve Weds for Third Time: भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरिष साळवे यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न केलं. लंडनमध्ये त्रिना हिच्याशी ते विवाहबद्ध झाले.
1/6
देशातील प्रसिद्ध वकिलांपैकी एक असलेल्या हरीश साळवे यांनी लंडनमध्ये वयाच्या ६८ व्या वर्षी तिसरं लग्न केलं. लंडनमध्ये त्यांनी त्रिनासोबत लग्न केलं. या लग्नाला रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, ललित मोदी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. हरिश साळवेंची तिसरी पत्नी त्रिना या ब्रिटिश वंशाच्या आहेत.

2/6
 हरिश साळवे यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मीनाक्षी साळवे असं आहे. त्या प्रसिद्ध भारतीय कलाकार आणि कला संग्राहक आणि ग्लास डिझायनर आहेत. १९६० मध्ये त्यांचा मुंबईत एका मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

3/6
 हरिश साळवे यांनी २०२० च्या सुरुवातीला मीनाक्षी यांच्यापासून घटस्फोट घेतला. दोघांना दोन मुलीही आहेत. मोठ्या मुलीचे नाव साक्षी आहे तर लहान मुलीचं नाव सानिया असं आहे.

4/6
मीनाक्षीपासून वेगळं झाल्यानंतर हरिश साळवे यांनी काही महिन्यातच कॅरोलीन हिच्याशी दुसरं लग्न केलं. तिचंही हे दुसरं लग्न होतं. २०२० मध्ये लंडनमधील एका चर्चमध्ये दोघांनी लग्न केलं होतं. एका आर्ट इव्हेंटमध्ये त्यांची ओळख झाली होती. एका कठीण अशा काळातून जात असताना कॅरोलीन आधार बनल्याचं साळवे यांनी मुलाखतीत म्हटलं होतं.

5/6
हरिश साळवे हे देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक आहेत. २०१५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी तीन दिवसाच्या आत हरिश साळवे यांनी जामीन मिळवून दिला होता.

6/6
पाकिस्तानमध्ये मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कुलभूषण जाधव यांचीही केस हरिश साळवे यांनी लढली होती. त्यासाठी साळवे यांनी भारत सरकारकडून नाममात्र म्हणून केवळ एक रुपया फी घेतली होती. साळवे लंडनमध्ये राहतात आणि व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भारतात वकिली करतात.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement