Aditya L1 : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचं आदित्य L1 झेपावलं; पाहा PHOTOS
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) आपलं नवीन मिशन आदित्य-L1 लाँच केलं आहे. सकाळी 11.50 वाजता श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून हे मिशन प्रक्षेपित झालं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









