उत्तरकाशीत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू, PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्रीला जात असताना हेलिकॉप्टर क्रॅश होऊन 5 जणांचा मृत्यू झाला. अपघात भागीरथी नदीजवळ झाला. प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement