सीमा हैदर-सचिन मीणा प्रकरणात मोठी अपडेट, दोघांच्या अडचणी वाढणार, आता काय घडलं?

Last Updated:
पबजी खेळताना पाकिस्तानातून अवैध मार्गाने भारतातील नोएडात येथे आलेल्या सीमा हैदर ही महिला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सीमा हैदर आणि भारतातील तिचा प्रियकर सचिन मीणा या दोघांच्या प्रेमकहाणीची देशात अजूनही चर्चा सुरू आहे. यातच आता या दोघांच्या अडचणी वाढणार आहेत. (सुमित राजपूत/नोएडा, प्रतिनिधी)
1/5
पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिन यांच्या अडचणी वाढणार आहेत. सीमा हैदरचा पाकिस्तानी पती गुलाम हैदर याच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर जिल्हा न्यायालयाच्या फॅमिली कोर्टाने समन्स जारी केला आहे.

advertisement
2/5
कोर्टाने सीमा हैदर, सचिन मीणासह लग्न करवून देणाऱ्या पंडित आणि लग्नात वरती म्हणून सहभागी झालेल्या वरातींसह सीमाचा मानलेला भाऊ वकील एपी सिंह यांना समन्स जारी केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता 27 मे रोजी होणार आहे.

3/5
पानीपतचे वकील मोमिन मलिक यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली होती. मोमिन मलिक यांनी सांगितले की, सीमा आणि सचिन मीणा यांचे नुकत्याच झालेल्या लग्नाच्या वाढदिवसाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

4/5
या कार्यक्रमात जे सहभागी झाले होते, त्यांनाही या प्रकरणात पक्षकार बनवण्यात आले होते. न्यायालयात, लग्नासोबतत, मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया, धर्म परिवर्तन या सर्व बाबींना न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अधिवक्तामध्ये सीमाला न्यायालयात हे सिद्ध करावे लागेल की, तिने धर्म परिवर्तन कधी केले. यासोबतच अल्पवयीन मुलांचा धर्मही याप्रकारे बदलता येऊ शकत नाही. त्यांना आता पुढील सुनावणीवेळी न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे.

5/5
सीमा हैदरच्या पाकिस्तानी पति गुलाम हैदरने आपले वकील मोमिन मलिक यांच्या वतीने याचिका दाखल केली. यामुळे सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणाची सुनावणी 27 मे रोजी होणार आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement