Medicine : महाग आहे, तरी भारतात सर्वात जास्त विकलं जातंय हे औषध, करतं जबरदस्त काम
- Published by:Priya Lad
Last Updated:
गेल्या वर्षी मार्चमध्ये लाँच करण्यात आलेलं हे औषध सुरुवातीपासूनच त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. केवळ ऑक्टोबरपर्यंतच या औषधाने 333 कोटींची विक्री गाठली होती.
मौंजरो देशातील सर्वाधिक विक्री होणारं औषध बनलं आहे. आतापर्यंत बाजारात सर्वाधिक विक्री होणारं औषध GSK चे अँटीबायोटिक ऑगमेंटिन होतं. पण ऑक्टोबर 2025 मध्ये मौंजरोने त्याला मागे टाकलं. फार्माट्रॅकच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये फार्मा रिटेल मार्केटमध्ये मौंजरोची विक्री 100 कोटी रुपये होती. तर ऑगमेंटिनची विक्री 80 कोटी रुपये होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


