General Knowledge : फक्त Black आणि White रंगाचेच का असतात चार्जर? यामागचं कारण ऐकाल तर म्हणाल की, 'अरे असं पण असतं का?'

Last Updated:
फोन वापरताना आपण त्यांचे रंग, डिझाइन, फीचर्स याकडे लक्ष देतो; पण एक गोष्ट बहुतेक वेळा दुर्लक्षित राहते. तो म्हणजे चार्जरचा रंग. तुम्ही कधी विचार केलंय का? की डिव्हाइस कुठल्याही रंगाचं असो, त्याचा चार्जर मात्र बहुतेक वेळा काळा किंवा पांढराच असतो? असं का?
1/6
आजच्या धकाधकीच्या जीवनात चार्जर हा फक्त एक अ‍ॅक्सेसरी नसून, तो आपल्या कामाचा, संवादाचा आणि मनोरंजनाचा आधार आहे. ऑफिसचं काम, ऑनलाईन मीटिंग, अभ्यास, सोशल मीडिया सगळं काही चार्जरवरच अवलंबून आहे. त्यामुळे कंपन्या चार्जर डिझाइन करताना केवळ दिसण्याचा विचार करत नाहीत, तर सुरक्षितता, सोय आणि शास्त्रीय बाबी यांना प्राधान्य देतात.

advertisement
2/6
सर्वप्रथम सुरक्षिततेचा मुद्दा येतो. चार्जर बाजारात येण्यापूर्वी त्यांना अनेक कडक चाचण्या पार कराव्या लागतात. फायर सेफ्टी, शॉर्ट-सर्किट, ओव्हरहिटिंग अशा विविध सेफ्टी टेस्ट्स यामध्ये येतात. काळा आणि पांढरा हे न्यूट्रल रंग असलेलं प्लास्टिक अनेक वर्षांपासून वापरात आहे आणि ते आधीच सुरक्षित आणि प्रमाणित मानलं जातं. त्यामुळे कंपन्यांना अशा चार्जरला लवकर सेफ्टी अप्रूव्हल मिळतो. याचा थेट फायदा ग्राहकांच्या सुरक्षिततेला होतो, कारण चार्जरमुळे होणाऱ्या अपघातांचा धोका कमी राहतो.

3/6
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खर्च. कंपन्यांसाठी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे चार्जर तयार करणं सोपं आणि किफायतशीर असतं. जर प्रत्येक डिव्हाइसच्या रंगानुसार चार्जर बनवायचे ठरवले, तर वेगवेगळ्या रंगांचा साठा ठेवावा लागेल, उत्पादन खर्च वाढेल आणि शेवटी त्याचा भार ग्राहकांवर येईल.

4/6
याशिवाय, आपल्या रोजच्या आयुष्यात चार्जर खराब होणं, हरवणं किंवा तुटणं ही सामान्य गोष्ट आहे. अशा वेळी विशिष्ट रंगाचा चार्जर शोधण्यापेक्षा काळा किंवा पांढरा चार्जर सहज उपलब्ध होणं ग्राहकांसाठी अधिक सोयीचं ठरतं.

5/6
यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. चार्जिंगदरम्यान चार्जरमध्ये उष्णता निर्माण होते. काळा आणि पांढरा रंग उष्णता योग्य प्रकारे बाहेर सोडण्यास मदत करतात. त्यामुळे हीट आत अडकून राहत नाही आणि चार्जर ओव्हरहिट होण्याची शक्यता कमी होते. यामुळे चार्जरचं आयुष्य वाढतं आणि वापरणाऱ्यालाही सुरक्षित अनुभव मिळतो.

6/6
एकूणच पाहिलं, तर चार्जरचा काळा किंवा पांढरा रंग हा फक्त डिझाइनचा भाग नाही, तर तो आपल्या रोजच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे. सुरक्षितता, सोय, खर्च आणि विज्ञान या सगळ्यांचा विचार करूनच कंपन्या हा निर्णय घेतात. आपण रोज वापरत असलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींमागेही किती मोठा विचार आणि शास्त्र दडलेलं असतं, हे लक्षात घेतलं की तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement