advertisement

का रे हा दुरावा, पवारांची भाऊबीजही वेगवेगळी, युगेंद्र पवारांनी घेतली अजितदादांची जागा PHOTOS

Last Updated:
दिवाळी पाडव्याप्रमाणे पवारांच्या भाऊबीज दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजऱ्या झाल्या काटेवाडी आणि गोविंदबाग अशा दोन्ही ठिकाणी या भाऊबीज साजऱ्या झाल्या.( चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी)
1/7
महाराष्ट्राच्या राजकारणात यंदाची विधानसभा निवडणूक पवार कुटुंबीयांसाठी विशेष अशीच आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होत आहे. याचा परिणाम आता कुटुंबावरही दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गोविदबागेत दरवर्षी पाडवा सहकुटुंब साजरा होत असतो. पण यावेळी बारामतीत दोन पाडवे पाहण्यास मिळाले. त्यानंतर भाऊबीजही तशीच साजरी झाली. गोविंदबागेतून बहिणी या अजितदादांकडे गेल्याच नाही.

2/7
 कालच्या दिवाळी पाडव्याप्रमाणे पवारांच्या भाऊबीज दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजऱ्या झाल्या काटेवाडी आणि गोविंदबाग अशा दोन्ही ठिकाणी या भाऊबीज साजऱ्या झाल्या.

3/7
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज सकाळी काटेवाडीत त्यांच्या दोन्ही बहिणींनी ओवाळलं.

4/7
बारामती विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी गोविंदबागेत भाऊबीज साजरी केली.

5/7
गोविंद बागेतली भाऊबीज ही युगेंद्र पवार यांना त्यांची आत्ये बहीण रेवती सुळे हिने आवाळलं.

6/7
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे, राजेंद्र पवार यांची कन्या सई पवार, रणजीत पवार यांच्या कन्या देवयानी आणि इरा आणि त्यांच्या इतर बहिणी यावेळी हजर होत्या.

7/7
दरवर्षी भाऊबीजेला सुप्रिया सुळे यांच्यासह इतर बहिणी या काटेवाडीत जाऊन अजितदादांना ओवाळत असतात. पण यावेळी चित्र मात्र वेगळं पाहण्यास मिळालं.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement