Weather Alert: पुढील 24 तास महत्त्वाचे! राज्यात या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार, 14 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. तर कोकण, घाटमाथा आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement