नोकरी सोडली अन् सुरु केला बांबूच्या वस्तूंचा व्यवसाय, पुण्यातील प्रतिक्षा यांची 50 लाखापर्यंत उलाढाल

Last Updated:
परदेशातील नोकरी सोडून भारतात येऊन पुण्यातील शेवणे वारजे भागात जंगल बाऊंड या नावाने स्वतःचा कारखाना उभा केला आहे. यामध्ये लाकूड आणि बांबूपासून दैनंदिन उपयोगी वस्तू तयार करून त्याच्या विक्रीचा व्यवसाय त्या करतात.
1/7
उच्च शिक्षण घेऊन परदेशात जाण्याचं अनेकांचे स्वप्न असतं. परंतु, अमेरिकेत असलेली हायक्लास नोकरी सोडून भारतात येऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करून त्याची वार्षिक उलाढाल ही कोट्यावधीमध्ये साधण खरंतर कठीण असतं. पण पुण्यातील प्रतिक्षा शेळके यांनी हे करून दाखवलं आहे.

advertisement
2/7
 परदेशातील नोकरी सोडून भारतात येऊन  शेवणे वारजे भागात जंगल बाऊंड या नावाने स्वतःचा कारखाना उभा केला आहे. यामध्ये लाकूड आणि बांबूपासून दैनंदिन उपयोगी वस्तू तयार करून त्याच्या विक्रीचा व्यवसाय त्या करतात.
परदेशातील नोकरी सोडून भारतात येऊन पुण्यातील शेवणे वारजे भागात जंगल बाऊंड या नावाने स्वतःचा कारखाना उभा केला आहे. यामध्ये लाकूड आणि बांबूपासून दैनंदिन उपयोगी वस्तू तयार करून त्याच्या विक्रीचा व्यवसाय त्या करतात.
advertisement
3/7
प्रतिक्षा यांच शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअर झालं असून त्या अमेरिका या ठिकाणी नोकरी करत होत्या. त्यानंतर त्यांनी पुण्यात येऊन स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबाची चांगली साथ देखील मिळाली.

4/7
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून अनुदान मिळवून त्यांनी आपला व्यवसाय उभारला. ऑफिसमध्ये लागणाऱ्या वस्तू, घरात दैनंदिन वापरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, हॉटेल, कॉर्पोरेट क्षेत्रात भेट देण्यासाठी, ट्रॉफी, लॅपटॉप स्टँड, मोबाईल स्टँड, मोबाईल स्पिकर अशा अनेक वस्तू या कारखान्यात बनवल्या जातात.

5/7

6/7
यामध्ये वस्तू, हॉटेल, कॉर्पोरेट क्षेत्रात भेट देण्यासाठी, ट्रॉफी, लॅपटॉप स्टँड, मोबाईल स्टँड, मोबाईल स्पिकर अशा या सगळ्या वस्तू सेकंड हॅन्ड लाकडापासून बनवतो. यासाठी कुठली झाड कापून हे काही करत नाही. तर 150 ते 200 प्रॉडक्ट्स हे आतापर्यंत तयार केले आहेत, असं प्रतिक्षा शेळके यांनी सांगितलं.

7/7
गेली तीन वर्ष झालं प्रतिक्षा या हा व्यवसाय करत आहेत आणि या व्यवसायाच्या माध्यमातून त्या 50 लाखापर्यंत वर्षांला उलाढाल देखील करतात. तर त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असा आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement