Sharad Mohol : पुण्यात शरद मोहोळच्या श्रद्धांजलीचे लावले बॅनर, 'देशभक्त' असा उल्लेख
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शरद मोहोळ हत्या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी ६ जणांच्या पोलीस कोठडीत आणखी सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
advertisement
शरद मोहोळच्या हत्येनंतर नितेश राणेंसह भाजपच्या अनेक नेत्यांनी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली होती. शरद मोहोळ हा हिंदुत्वासाठी काम करत होता असा दावाही केला जात आहे. दरम्यान, एका गुंडाच्या हत्येनंतर लावण्यात आलेल्या या होर्डिंगकडे पोलिसांनीसुद्धा दुर्लक्ष केल्याने भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









