advertisement

वडाचं झाड घरात लावणं शुभ की अशुभ? नेमकं काय होतं नुकसान, काय मिळतात फायदे?

Last Updated:
काही रोपांना, झाडांना विशेष धार्मिक महत्त्व असतं. तुळशीला साक्षात देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. अनेक घरांमध्ये तुळस असते. तसंच अनेकजण वडाचं झाडही पूजतात. आपण रस्त्यात, परिसरात वडाची अनेक झाडं पाहिली असतील. परंतु घरात हे झाड लावावं की नाही? जाणून घेऊया. (लता प्रसाद, प्रतिनिधी / बागेश्वर)
1/5
वडाच्या झाडाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या झाडाची पूजा केली जाते. या झाडाला वटवृक्ष किंवा अक्षय वृक्षदेखील म्हणतात. वडाच्या सालीत भगवान विष्णू, मुळात भगवान ब्रह्म आणि फांद्यांमध्ये महादेवांचा वास असतो अशी मान्यता आहे. 

2/5
वडाचं झाड दीर्घायुष्यी असतं, त्यातून ऑक्सिजनचा पुरवठाही भरपूर होतो म्हणूनच ते अखंड सौभाग्य, आरोग्य आणि सुख-समृद्धीची प्रतीक मानतात. याच झाडाखाली सावित्रीनं आपले पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिला याच झाडाची पूजा करतात. 

3/5
उत्तराखंडमधील पंडित कैलाश उपाध्याय यांनी सांगितलं की, वडाचं झाड विशाल असतं. भविष्यात जागेची अडचण होऊ नये यासाठी त्याची लागवड घरात करत नाहीत. परंतु अंगण मोठं असेल तर घराबाहेर आपण नक्कीच हे झाड लावू शकता. 

4/5
वडाच्या झाडाबाबत विविध पौराणिक कथा सांगितल्या जातात. ऋषीमुनी वडाच्या झाडाखाली बसूनच ज्ञानप्राप्ती करायचे असं म्हणतात. हे झाड अजिबात अशुभ मानलं जात नाही. केवळ जागेमुळे ते घरात किंवा परिसरात लावत नाहीत, मात्र त्याची लागवड केल्यास भरभरून सुख-सुविधा मिळू शकतात, असं ज्योतिषी सांगतात. 

5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement