advertisement

Rupali Ganguly Fees : 500 रुपये पहिला पगार, आज TV ची सर्वात महागडी हिरोईन; 'अनुपमा'साठी किती पैसे घेते रुपाली गांगुली?

Last Updated:
Rupali Ganguly Fees for Anupama : अनुपमा फेम रुपाली गांगुली टेलिव्हिजनची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. एका एपिसोडसाठी किती पैसे घेते माहितीये?
1/10
टेलिव्हिजन मालिकेत काम करणं हा सगळ्यात टफ जॉब असतो असं म्हणतात. अनेक कलाकार अनेक वर्ष टेलिव्हिजनवर काम करत आहेत. त्यातील अनेक कलाकार हे खूप स्ट्रगल करून आले आहेत. अशीच एक अभिनेत्री जी आज टेलिव्हिजनची क्विन आहे. तिची मालिका गेली अनेक वर्ष टीआरपीमध्ये नंबर वन आहे. ती टेलिव्हिजनची संस्कारी, हुशार सून म्हणून ओळखली जाते. 

2/10
आज तिला ओळख मिळण्याआधी तिने खूप स्ट्रगल केला आहे. कधी काळी तिच्यावर केटरिंगमध्ये काम करण्याची वेळ आली होती. तिच्या पहिल्या कामाचे तिला 500 रुपये मिळाले होते. आज ती एका दिवसाचे लाखे रुपये घेते. 

3/10
आपण बोलत आहोत रूपाली गांगुली विषयी. 2019 मध्ये 'अनुपमा' या मालिकेतून रुपाली प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि ती लोकप्रिय झाली. ती टेलिव्हिजनवरील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक  आहे.  तिची मालिका आजही टीव्ही टीआरपी चार्टमध्ये अव्वल स्थानी आहे. 

4/10
'अनुपमा'ने रूपाली गांगुलीला रातोरात स्टार बनवले. तिला अशी लोकप्रियता मिळवून दिली जी तिने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत अनुभवली नव्हती. चित्रपटसृष्टीत असूनही तिला कोणतेही यश मिळाले नव्हते.
'अनुपमा'ने रूपाली गांगुलीला रातोरात स्टार बनवले. तिला अशी लोकप्रियता मिळवून दिली जी तिने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत अनुभवली नव्हती. चित्रपटसृष्टीत असूनही तिला कोणतेही यश मिळाले नव्हते.
advertisement
5/10
'अनुपमा'चे निर्माते राजन शाही यांनी तिची पहिली ऑडिशन नाकारली होती. फराह खानच्या व्हिडीओमध्ये तिने हे सांगितलं होतं. रुपालीचे वडिलही आर्टिस्ट होते. त्यामुळे ती सहज अभिनय क्षेत्रात आली. पण इथे टिकणं तिच्यासाठी खूप अवघड होतं. 

6/10
रुपाली म्हणाली
रुपाली म्हणाली "मी सर्व काही सोडून एका केटरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मी दादर केटरिंगमध्ये रुजू झाले आणि विचार केला की मी तिथे स्वयंपाक करेन कारण शेफना चांगले पैसे मिळतात."
advertisement
7/10
रूपाली गांगुली पुढे म्हणाली,
रूपाली गांगुली पुढे म्हणाली, "पण एकदा अभिनयाची आवड लागली की ती कधीच जात नाही. मी जनक तोपराणी आणि दिनेश कपूर यांच्यासोबत रंगभूमीवर काम करत होते. कदाचित तिथेच शोभा डे यांनी मला पाहिले आणि त्यांच्या 'सुकन्या' या शोमध्ये मला घेतलं. पण तो शो सुरू होण्यापूर्वीच राजन शाही यांचा पहिला दिग्दर्शकीय प्रयत्न असलेला 'दिल है की मानता नहीं' सुरू झाला."
advertisement
8/10
 
"जेव्हा मी राजनजींसाठी ऑडिशन द्यायला गेले होते, तेव्हा मला नकार मिळाला. त्यांनी माझं ऑडिशन मध्येच थांबवलं आणि हो म्हणाले. जेव्हा मी बाहेर आले, तेव्हा मला आश्चर्य वाटलं की काय चाललंय कारण तिथे खूप लोक रांगेत होते आणि भूमिका काय आहे हे मला माहीतही नव्हतं. नंतर मला कळलं की ती दुहेरी भूमिका होती. म्हणून मी पुन्हा ऑडिशन देण्याचा आग्रह धरला."
advertisement
9/10
रूपाली गांगुली यांनी पुढे स्पष्ट केले,
रूपाली गांगुली यांनी पुढे स्पष्ट केले, "मी दुसऱ्या दिवशी परत गेले आणि आणखी एक संधी मागितली. ते हो म्हणाले आणि त्यांनी मला तीन ते साडेतीन तासांत सुमारे आठ सीन्स करायला दिले आणि मग शेवटी माझी निवड केली. इथूनच माझ्या टीव्ही प्रवासाची सुरुवात झाली."
advertisement
10/10
The Times of India च्या अहवालानुसार, सुरुवातीला ती एका एपिसोडसाठी सुमारे 30,000 ते 35,000 रुपये मानधन घेत होती. मात्र रुपाली आणि तिच्या व्यक्तिरेखेची लोकप्रियता वाढत गेली तसतशी तिच्या फीमध्येही मोठी वाढ झाली. सध्या ती एका एपिसोडसाठी अंदाजे 3 लाख ते 3.5 लाख रुपये मानधन घेते.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement