Nag Panchami 2024: नागपंचमीच्या दिवशी चुकूनही या 4 गोष्टी करू नका, नाहीतर 7 पिढ्यांपर्यंत राहील दोष!
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
या दिवशी भोले नाथांना दूध अर्पण करण्यासोबतच नाग मंदिरात सर्पदेवतेला दूध अर्पण करा. तसेच गरिबांमध्ये अन्नदान करा. याने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या दिवशी सापाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये. नाहीतर नागदेवता कोपू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


