advertisement

एका फिल्मसाठी घेतो 100 कोटी, राजासारखं आयुष्य; सुपरस्टारची श्रीमंती पाहून चमकतील डोळे

Last Updated:
Rich Actor In India : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक चमकता तारा, ज्याची संपत्ती जगभरात प्रसिद्ध आहे. हा सुपरस्टार केवळ अभिनयातच नव्हे, तर व्यावसायिक जगातही सर्वोच्च स्थानी आहे.
1/9
सेलिब्रिटी, फिल्म स्टार म्हणजे त्यांच्या लक्झरी लाइफस्टाईलची चर्चा असते. अशाच लाइफस्टाईलमुळे चर्चेत राहणारा हा सुपरस्टार. जो फक्त एका फिल्मसाठी तब्बल 100 कोटी रुपये घेतो. तो राजासारखं आयुष्य जगतो. त्याची लाइफस्टाईल इतकी लॅव्हिश आहे की त्याची श्रीमंती पाहूनच तुमचे डोळे चमकतील.

2/9
हा भारतातील सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे, ज्याची एकूण संपत्ती अंदाजे 1300 ते 1400 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार तो आता एका फिल्मसाठी 80 ते 100 कोटी रुपये मानधन घेतो. त्याची लोकप्रियता इतकी जबरदस्त आहे की देशभरातील बडे बडे प्रोड्युसर त्याच्यावर इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. विविध भाषांमधील प्रेक्षकांमध्ये त्याची लोकप्रियता असल्याने तो इंडस्ट्रीचा सर्वात विश्वासार्ह स्टार बनला आहे.

3/9
चित्रपटांव्यतिरिक्त तो जाहिरात विश्वातही एक बादशाह आहे. लाइफस्टाइलपासून ते टेक ब्रँड्सपर्यंत, प्रत्येक मोठी कंपनी त्याला आपला चेहरा बनवू इच्छिते.  असं म्हणतात की एका एंडोर्समेंट डीलसाठी तो 2 ते 5 कोटी रुपये घेतो.

4/9
उच्चभ्रू परिसरात त्याच्या मालकीचा एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या या घराव्यतिरिक्त त्याच्या मालकीची अनेक फार्महाऊस आणि व्यावसायिक मालमत्तादेखील आहेत.

5/9
त्याच्याकडे रोल्स-रॉइस फँटम, ॲस्टन मार्टिन आणि रेंज रोव्हर ऑटोजायरो यासारख्या जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे. इतकंच नाही तर त्याच्याकडे त्याचं प्रायव्हेट जेट विमानही आहे.

6/9
पण त्याची संपत्ती फक्त चित्रपटांपुरती मर्यादित नाही. एका अनुभवी बिझनेसमनप्रमाणे त्याने त्याची कमाई अत्यंत हुशारीने गुंतवली आहे. तो ट्रूजेट या विमान कंपनीचा मालक आहे, जे विमान वाहतूक क्षेत्रातील त्याची आवड दर्शवतं. पोलो संघ आणि इतर स्टार्टअप्समध्येही त्याची भागीदारी आहे. हा फक्त चित्रपसृष्टीतील स्टार नाही तर व्यावसायिक जगातही त्याचा प्रभाव आहे.

7/9
तसा तो अत्यंत प्रसिद्ध कुटुंबातून येतो, त्याचे वडीलही सुपरस्टार तरी त्याने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. त्याचं प्रोडक्शन हाऊसही आहे, ज्याच्या बॅनरखाली अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती झाली आहे. हे प्रॉडक्शन हाऊस केवळ त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत नाही, तर त्याला चित्रपट निर्मितीतील बारकाव्यांचीही चांगली समज देते.

8/9
हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नाही तर मेगास्टार चिरंजीव यांचा मुलगा राम चरण आहे. तो केवळ एक साऊथ सुपरस्टार नाही, तर एक जागतिक आयकॉन आहे.

9/9
'मगधीरा'पासून सुरू झालेला त्याचा प्रवास 'आरआरआर'च्या जागतिक यशात कळसाला पोहोचला. ज्यामुळे त्याचं स्थान भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रभावशाली कलाकारांमध्ये आहे. आता तो लवकरच 'पेड्डी' या चित्रपटात दिसणार आहे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement