advertisement

कुंडलीत मंगळ भारी! मांगलिक दोषामुळे येतायत वैवाहिक आयुष्यात अडथळे? 'हे' खास उपाय दूर करतील अडचणी

Last Updated:
हिंदू धर्मात लग्नासाठी पत्रिका जुळवताना 'मंगळ' ग्रहाची स्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जर कुंडलीत मंगळ अशुभ स्थानी असेल, तर त्याला 'मांगलिक दोष' असे म्हणतात.
1/7

2/7
या दोषामुळे लग्नास उशीर होणे, वैवाहिक जीवनात कलह निर्माण होणे किंवा जोडीदारासोबत मतभेद होणे अशा समस्या उद्भवू शकतात. अनेकदा मांगलिक दोष असल्याचे ऐकताच लोक घाबरून जातात, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार योग्य उपाय आणि श्रद्धेने या दोषाचा प्रभाव कमी करता येतो.

3/7
ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानात मंगळ बसलेला असेल, तर मांगलिक दोष निर्माण होतो.

4/7
मंगळ हा क्रूर आणि उग्र ग्रह मानला जातो, जो साहस आणि ऊर्जेचा कारक आहे. मात्र, वैवाहिक स्थानावर त्याचा प्रभाव पडल्यास तो स्वभावात चिडचिडेपणा आणि उग्रता आणतो, ज्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

5/7
जर एखाद्याच्या कुंडलीत मांगलिक दोष असेल तर काय करावं? मंगळ ग्रहाचा अधिदेवता बजरंगबली मानला जातो. दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि हनुमान चालीसा किंवा 'सुंदरकांड'चा पाठ करावा. यामुळे मंगळाची उग्रता शांत होते.

6/7
मंगळवारी उपवास करा: मांगलिक दोष असलेल्या व्यक्तींनी दर मंगळवारी उपवास करावा. या दिवशी केवळ फलाहार किंवा सात्विक जेवण घ्यावे. यामुळे मनावर नियंत्रण राहते आणि स्वभावातील राग कमी होण्यास मदत होते.

7/7
कुंभ विवाह किंवा विष्णू विवाह: जर मांगलिक दोष खूप जास्त असेल, तर लग्नापूर्वी 'कुंभ विवाह' किंवा भगवान विष्णूच्या मूर्तीशी विवाह करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे दोषाचा मुख्य प्रभाव मूळ विवाहावर पडत नाही. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement