PitruDosh: घरात पितृदोष असल्यास स्वप्नात वारंवार या गोष्टी दिसतात; अमावस्या पौर्णिमेला हे उपाय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dream Interpretation: सर्वसाधारणपणे प्रत्येक माणसाला स्वप्नं पडत असतं. स्वप्नात काही गोष्टी पाहिल्यानं माणसाला भीती वाटते, तर काही स्वप्ने पाहिल्याने माणसाला आनंद होतो. स्वप्नात पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीचा वास्तविक जीवनाशी संबंध असतोच असे नाही. कालसर्प आणि पितृदोष असल्यास काही प्रकारच्या गोष्टी वारंवार स्वप्नात दिसतात. त्याविषयी आज जाणून घेऊ.
स्वप्नात आई-वडील दुःखी पाहणं -
स्वप्नात आई-वडील दुःखी दिसणं अशुभ मानलं जातं. याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावर संतुष्ट नाहीत. तसेच, येणाऱ्या काळात तुम्हाला काही नुकसान सहन करावे लागू शकते. कुटुंबात काही अशुभ घटना घडू शकतात. एखाद्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते. तुम्हाला असे स्वप्न वारंवार दिसत असेल तर तुमच्या कुंडलीत पितृदोष असू शकतो.

advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंडलीत पितृदोष असेल तर प्रत्येक अमावस्येला घरी गीतेतील गजेंद्र मोक्ष अध्यायाचे पठण करावे. प्रत्येक चतुर्दशीला (अमावस्या आणि पौर्णिमेच्या एक दिवस आधी), पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करा आणि भगवान विष्णूची प्रार्थना करा. तसेच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)