advertisement

Good Luck: या 5 गोष्टी घरात असणं शुभ-लाभ; सुख शांती नांदते, दु:ख-दारिद्र्य उंबरठ्याबाहेर

Last Updated:
Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये काही शुभ गोष्टी-संकेत सांगितले आहेत. काही गोष्टी घरात असल्यानं सौभाग्य, धन प्राप्त होते. ज्या घरात या गोष्टी असतात त्या घरातील वातावरण प्रसन्न-आनंदी असते. लक्ष्मी कृपेनं तिथं नेहमी सुख-समृद्धीचा निवास असतो. जाणून घेऊया कोणत्या शुभ गोष्टी-प्रतिकांमुळे घरात सौभाग्य नांदते.
1/5
घरात नित्य पूजेनंतर दारावर हळद किंवा कुंकवाने स्वस्तिक चिन्ह बनवावे किंवा पुष्य नक्षत्रासारख्या शुभ दिवशी दाराच्या वरच्या बाजूला मध्यभागी चांदीचे स्वस्तिक लावावे. यामुळे घरात नेहमी सकारात्मकता आणि समृद्धी राहते.

2/5
धातूचे कासव - वास्तु आणि फेंगशुईमध्ये धातूचे कासव खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मात कासवाचा संबंध श्रीहरी विष्णूशी आहे. घराच्या उत्तर दिशेला पितळी किंवा सोन्या-चांदीचे कासव बसवा. तुम्हाला लवकरच शुभ परिणाम मिळतील.

3/5
श्रीयंत्र - देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी श्रीयंत्र खूप खास मानले जाते. ज्या घरात श्रीयंत्र ठेवलं जातं आणि विधीनुसार पूजा केली जाते, तिथे देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो.

4/5
गोमती चक्र - शुभ मुहूर्तावर किंवा शुक्रवारी घरात 11 गोमती चक्रे आणावी. त्यानंतर ती माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करून तिची पूजा करावी. त्यानंतर गोमती चक्राला लाल कपड्यात गुंडाळून पैशाच्या ठिकाणी/ तिजोरीत ठेवा. पैशात झपाट्याने वाढ होईल.

5/5
दक्षिणावर्ती शंख - शुक्रवारी घरामध्ये विधीनुसार दक्षिणावर्ती शंख स्थापित करून त्याची रोज पूजा करावी. तुमच्यावर माता लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement