Trigrahi Yog 2024: वृषभ राशीत जुळून येतोय 'त्रिग्रही योग', 'या' 3 राशींचा होईल बक्कळ फायदा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
सूर्याला ग्रहांचा राजा म्हणतात. तर, गुरूला ग्रहांचा गुरू मानलं जातं. सध्या सूर्य आणि शुक्र हे दोन्ही ग्रह मेष राशीत विराजमान आहेत, तर गुरू सध्या वृषभ राशीत आहे. आता लवकरच सूर्य आणि शुक्राचा वृषभ राशीत प्रवेश होईल. त्यातून निर्माण होणार आहे एक अत्यंत शुभ योग. ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. (दुर्गेश सिंह राजपूत, प्रतिनिधी / नर्मदापुरम)
advertisement
advertisement
advertisement
मकर : आपल्यासाठी हा योग लाभदायी असेल. ज्या कामात सहभागी व्हाल त्यात यश मिळवाल. त्यामुळे मनात सकारात्मकता निर्माण होईल. लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, आरोग्यही उत्तम साथ देईल.
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.