advertisement

उद्या सूर्यग्रहण! गर्भवती महिलांनी घ्यावी विशेष काळजी, ग्रहण काळात चुकूनही करू नका 'या' गोष्टी

Last Updated:
17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. विज्ञानानुसार ही केवळ एक खगोलीय घटना असली, तरी भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचा काळ गरोदर महिलांसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो.
1/7
17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. विज्ञानानुसार ही केवळ एक खगोलीय घटना असली, तरी भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचा काळ गरोदर महिलांसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. अनेकदा मनात भीती असते की ग्रहणाचा बाळावर वाईट परिणाम होईल का?

2/7
खरं तर, विज्ञानाला याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, परंतु परंपरेने चालत आलेल्या काही समजुती आणि आरोग्याच्या दृष्टीने घेतलेली खबरदारी गरोदर महिलांसाठी मानसिक शांतता देणारी ठरू शकते.

3/7
घराबाहेर पडणे टाळा: पारंपारिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या किरणांचा थेट संपर्क टाळण्यासाठी गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये. खिडक्यांना जाड पडदे लावून सूर्यप्रकाश घरात येणार नाही याची काळजी घ्यावी.

4/7
धारदार वस्तूंचा वापर टाळा: ग्रहणादरम्यान चाकू, कात्री, सुई किंवा कोणतीही अणकुचीदार वस्तू वापरू नये, अशी जुनी समजूत आहे. असे केल्याने बाळाच्या शरीरावर खुणा उमटतात अशी भीती व्यक्त केली जाते. जरी याला वैज्ञानिक आधार नसला, तरी परंपरेचा मान म्हणून अनेकजण हे पाळतात.

5/7
खाण्यापिण्याचे नियम: उपवास करणे शक्य नसेल तर गरोदर महिलांनी फळे किंवा हलके पदार्थ खावेत. अन्नावर तुळशीची पाने ठेवावीत, जेणेकरून अन्न शुद्ध राहते. ग्रहण संपल्यानंतर शक्यतो ताजे अन्न तयार करून खावे.

6/7
झोपणे आणि शारीरिक हालचाल: ग्रहणाच्या काळात गरोदर महिलांनी झोपणे टाळावे आणि सरळ बसावे, असा सल्ला दिला जातो. मात्र, जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर आरामात झोपण्यास हरकत नाही. विनाकारण स्वतःला त्रास देऊ नका.

7/7
नामस्मरण आणि सकारात्मकता: ग्रहणाचा काळ हा जप-तपासाठी उत्तम असतो. गरोदर महिलांनी या काळात 'गायत्री मंत्र' किंवा 'संतान गोपाल मंत्राचा' जप करावा. यामुळे मनातील भीती दूर होते आणि बाळावर सकारात्मक संस्कार होतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement